मराठीअड्डा टी-शर्ट

मराठीअड्डा टी-शर्ट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठीअड्डा टी-शर्ट, Mumbai.

मित्रांनो, काही दिवसानपूर्वी आम्ही 5 टी-शर्ट बनविले होते...सगळ्यांना खूप आवडले आणि खूप सभासदांना घेण्याची इच्छा होती पण माहीत नव्हतं कुठे संपर्क करावा. म्हणूनच हे पान तयार केला आहे.


टी-शर्ट आपल्याला हव्या त्या साइज मध्ये मिळेल. मात्र टी-शर्ट केवळ दोनच रंगात उपलब्ध आहेत, काळा आणि पांढरा. जर तुम्हाला तुमचं नाव पाठीमागे हवं असेल तर तसा सांगा. टी-शर्ट ची ऑर्डर दिल्यानंतर 10 दिवसानमध्ये मिळेल. कोणाला घरच्या पत्त्यावर पाहिजे असेल तर आम्ही कूरियर करू..कूरियर चे पैसे घेतले जाणार नाहीत. प्रत्येक टी-शर्ट ची किमत रुपये 350/- निर्धारित करण्यात आली आहे. हयापैकी 10% रक्कम गरीब मुलांसाठी देण्यात येईल.

आपण टी-शर्ट चे पैसे चेक, नकद आणि बँक ट्रांस्फरद्वारे करू शकता. मुंबईमध्ये भेटू शकत असल्यास नकद तेव्हाच देऊ शकता. चेक आपण खलील पत्त्यावर पाठवू शकता:

lahu gawade
b-1, 201,lohiya nagar, st.franchies road, vile parle (west) mumbai:56

चेक आणि बँक ट्रांस्फर साठी अकाऊंट नंबर आणि नाव:
Lahu Ramdas Gawade
Icici bank vile parle east branch
saving account number: 001101527137

टी-शर्ट साठी फक्त खालील व्यक्तींशीच संपर्क साधावा:

जयेश : ९८२१४६१४२५
लहू: ९८२०४८६९४०

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठीअड्डा टी-शर्ट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share