25/08/2026
Market खाली आला म्हणून SIP बंद करायची? 🤔
Market मध्ये चढ-उतार होणे हा गुंतवणुकीचा भाग आहे.
SIP करताना फक्त आजचा Market पाहण्यापेक्षा तुमचं Goal, Time Horizon आणि Risk Profile लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
तुम्ही काय कराल?
📉 Market correction → SIP सुरू ठेवणार?
किंवा
🛑 SIP बंद करणार?
👇 Comment मध्ये सांगा.
हा Reel SIP करणाऱ्या एका मित्राला Share करा.