Mint Money Investment

Mint Money Investment Stock Market Trading, Training , Mutual Fund, Financial Planning, Insurance, Loan Create road map to Financial Freedom and achieve maximum goals in their life.

Our vision to create personal finance awareness & management in 1 million youth. Opportunity to everyone to live life to the fullest. Build confident & healthy community.

24/05/2025
*शेअर बाजारातील सध्याची 📉 मंदी... नव्हे संधी.... 😃**एक गोष्ट तर आपल्याला सर्वांना कळून चुकलेली आहे* ती म्हणजे, शेअर बाजा...
03/03/2023

*शेअर बाजारातील सध्याची 📉 मंदी... नव्हे संधी.... 😃*

*एक गोष्ट तर आपल्याला सर्वांना कळून चुकलेली आहे* ती म्हणजे, शेअर बाजार 📊 हा *शॉर्ट टर्म मध्ये वर खाली* 😢 होत असतो पण *लॉन्ग टर्म मध्ये वरच 🙂* जातो.

याचे साधे उदाहरण घ्यायचे झाले तर *मुंबई* शेअर बाजाराचा *निर्देशांक सेन्सेक्स 1979 मध्ये 100 होता आणि आता 59,000 च्या जवळपास आहे.* पण तो एका सरळ रेषेत 📈 वाढलेला 😒 नाही. तर *वरखाली 📈📉 होत होतच वाढलेला आहे.*

आताचीच *उदाहरण* घ्या ना *डिसेंबर पासून* जवळपास *4000 अंशांनी खाली 📉 आलेला आहे.* जेवढा आणि जितक्या वेळा तो खाली 📉 येतो त्यानंतर त्याहून अधिक कितीतरी वेळा वाढतच 📈 जातो. म्हणजे *प्रत्येक पडझड ही गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी एक चांगलीच 🤩 संधी असते.*

*जी सध्या चालून आलेली ☺️ आहे...*

कारण भारत 🇮🇳 हा सध्या जगातला *सर्वात वेगाने 🚝 प्रगती करणारा देश ठरलेला आहे.* कारण आपल्या *अर्थव्यवस्थेचा जीडीपी चा दर* हा *जगात सर्वाधिक 😇 आहे.* *शेअर बाजार 📊* हे देशाच्या *अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे एक प्रतीक* आहे.

*आता गरज* आहे ती *फक्त योग्य रीतीने शेअर बाजार समजून घेऊन यामध्ये गुंतवणूक 💰सुरू करण्याची...* नेमक्या *कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक 🤔 करणे फायदेशीर* आहे या आणि अशा इतर अनेक *प्रश्नांची 👨🏻‍🏫 उत्तरं* जाणून घेण्यासाठी *आजच सामील होऊया*

शेअर बाजारावरील महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय* कार्यक्रमात

📱*झेप श्रीमंतीची* वेबिनार स्वरूपात होणाऱ्या कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे:🖥️

👉🏼५ मार्च रविवारी सकाळी ११ ते दुपारी १:३० *(झूम वेबिनार द्वारे)📽️*

*( शेवटची २० मिनिटे प्रश्नोत्तरे, टेक्निकल एनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंग साठी राखीव)*

मार्गदर्शक: *मा. श्री. निर्मित आर. एन.*

➡️ *खाली दिलेल्या लिंक वर क्लिक 🖱️ करून आपल्या परिचयातील व्यक्तींना 👨‍👨‍👧‍👦 विनामूल्य असलेल्या सेमिनार साठी रजिस्टेशन करण्यास सांगावे किंवा रजिस्ट्रेशन करावे*

https://bit.ly/freewebinarzep5mar2023


आपले विनम्र 🙏🏻
*निर्मित एड्युसोल प्रा.लि*

॥एकमेका शेअर करू। एकूण एक संपन्न होऊ॥

*लॉकडाऊन केव्हाच संपला...*  कोरोनाचाही विसर पडू लागला....  पुन्हा एकदा सर्वांचे पूर्वीचे *रुटीन* सुरू झाले....*रुटीन म्ह...
12/02/2023

*लॉकडाऊन केव्हाच संपला...* कोरोनाचाही विसर पडू लागला.... पुन्हा एकदा सर्वांचे पूर्वीचे *रुटीन* सुरू झाले....

*रुटीन म्हणजे कोणते? तर उपजीविकेचे आणि त्यासाठी पैसा कमावण्याचे...*

*मग आपले पैसा वाढवण्याचे रुटीन कोणते? या प्रश्नाचे उत्तर शोधून देखील सापडत नाही. कारण त्या दृष्टीने कधी विचारच केलेला नसतो.*

पण मग असा विचार करणार कधी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रवास यालाच आर्थिक साक्षरता असे म्हणतात आणि तीच खरी आयुष्यातली प्रगती होय....

*चला तर मग एक पाऊल आर्थिक साक्षरतेकडे टाकूया...*

*निर्मित एडुसोल तर्फे मराठीतून* घेतल्या जाणाऱ्या *झेप श्रीमंतीची* या महाराष्ट्रातल्या सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये सामील होऊया

*👉🏼ठाणे*: १८ फेब्रुवारी शनिवारी सकाळी ११:०० ते १:३० (अल्पोपहार सहित)

*( शेवटची २० मिनिटे प्रश्नोत्तरे, टेक्निकल एनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंग साठी राखीव)*

मार्गदर्शक: *मा. श्री. निर्मित आर. एन.*

➡️ *खाली दिलेल्या लिंक वर क्लिक 🖱️ करून आपल्या परिचयातील व्यक्तींना 👨‍👨‍👧‍👦 विनामूल्य असलेल्या सेमिनार साठी रजिस्टेशन करण्यास सांगावे किंवा रजिस्ट्रेशन करावे*

http://bit.ly/freewebinarzep18feb2023


अधिक माहितीसाठी संपर्क :
Mint Mudra Investment.. franchise partner of Nirmit Edusol
संपर्क - 9324424210,
9167101808
वेदिका नागोटकर
आपले विनम्र 🙏🏻
*निर्मित एड्युसोल प्रा.लि*

॥एकमेका शेअर करू। एकूण एक संपन्न होऊ॥

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पु...
11/07/2022

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पुरेपूर फायदा करून पैसा कमवला नाही.
आता वेळ आली आहे यावर मात करण्याची... अर्थसाक्षर होऊन गुंतवणुकीस नवीन उभारी देण्याची... शेअर बाजार सारखे क्षेत्र शिकून त्यामध्ये वाटचाल करण्याची..फ्री वेबिनार करिता खालील लिंक क्लिक करून रजिस्ट्रेशन करा
https://bit.ly/16-17-july-free-webinar
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
9167101808
Mint Mudra Investment
https://mintmudrainvestment.com
*शेअर मार्केट फ्री वेबिनार मध्ये काय शिकणार ?*
शेअर मार्केट म्हणजे काय ?
शेअर खरेदी विक्री केव्हा करायची ?
शेअर मार्केटचे काम कसे चालते
शेअरचे भाव कमी जास्त का होतात
डिविडेंड म्हणजे काय
आयपीओ म्हणजे काय
कंपनी बोनस शेअर कधी देते
कंपनी शेअर बाय बॅकऑफर का देते
डिलिव्हरी ट्रेड म्हणजे काय
इन्ट्राडे म्हणजे काय
मार्जिन चे नियम काय
लॉन्ग आणि शॉर्ट सेल ट्रेड म्हणजे काय
मार्केट ट्रेंड कसा कळतो
लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्वेस्टमेन्ट कशी करायची
लॉन्ग टर्म प्रॉफिट साठी कोणत्या कंपन्यांचे स्टॉक घ्यायचे
लॉन्ग टर्म स्टॉक किती काळासाठी होल्ड करायचा
आणि अजून बरच काही.....
अधिक माहितीसाठी संपर्क-9167101808
Mint Mudra Investment
www.mintmudrainvestment.com
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap
Beauty Ethics
Green Moksha Foundation


-

टेक्निकल अनालिसिस📊अर्थातच ग्राफ/ चार्ट चे विश्लेषण. शॉर्ट टर्म मध्ये किंवा इंट्राडे मध्ये एखादा शेअर, निफ्टी किंवा बँक न...
22/04/2022

टेक्निकल अनालिसिस📊

अर्थातच ग्राफ/ चार्ट चे विश्लेषण. शॉर्ट टर्म मध्ये किंवा इंट्राडे मध्ये एखादा शेअर, निफ्टी किंवा बँक निफ्टी यांच्यामध्ये अचूक एन्ट्री📈 आणि एक्झीट समजून घेण्याचे एक सर्वश्रुत तंत्र.

गेल्या अनेक वर्षांत ट्रेडर्सनी या स्वरूपाचा वापर करून शेअर बाजारांमध्ये आणि फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करून स्वतःसाठी उत्पन्नाचा एक नवीन पर्याय निर्माण केलेला आहे.💰

आपल्याला देखील या ट्रेडिंग बद्दल आणि टेक्निकल ऍनालिसिस बद्दल नक्कीच उत्सुकता🥳 असणार. युट्युब वरील अनेक चॅनेल पाहून नॉलेज कमी आणि कन्फ्युजनस जास्त होऊन जाते. ज्यामुळे फायदा कमी आणि नुकसानच जास्त होत असते.😟

म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक असा कार्यक्रम ज्यामध्ये देशातील दिग्गज टेक्निकल अनालिस्ट 👨🏻‍💻जे अनेकदा भारतातील प्रमुख बिझनेस टीव्ही📺 चॅनेल वर देखील सातत्याने येत असतात

अशा व्यक्तींचे मार्गदर्शन पर सत्र, ते देखील पूर्णपणे विनामूल्य...🤩

हे सत्र वेबिनार 🎥स्वरुपात दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

खालील लिंक वर क्लिक 🖲️करून आपण आजच आपले नाव नोंदणी करू शकता. व तसेच आपले नातेवाईक व मित्रमंडळी पर्यंत ही लिंक पाठवू शकता.

https://bit.ly/23Apr-Tech-Analysis

आपल्या फॉर्मच्या पडताळणी नंतर आपल्याला या कार्यक्रमाचे झूम लोगिन डिटेल्स🎥 पाठवण्यात येतील.

तोपर्यंत शेअर बाजार किंवा फ्युचर ऑप्शन मधील गुंतवणूक किंवा ट्रेडिंग संदर्भात अजून कोणतेही सहकार्य लागल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.
आपले विनम्र
Mint Mudra Investment-Franchise Partner
निर्मित ग्रुप परिवार
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पु...
03/04/2022

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पुरेपूर फायदा करून पैसा कमवला नाही.
आता वेळ आली आहे यावर मात करण्याची... अर्थसाक्षर होऊन गुंतवणुकीस नवीन उभारी देण्याची... शेअर बाजार सारखे क्षेत्र शिकून त्यामध्ये वाटचाल करण्याची..फ्री वेबिनार करिता खालील लिंक क्लिक करून रजिस्ट्रेशन करा
https://bit.ly/freetraining9-10Apr
*शेअर मार्केट फ्री वेबिनार मध्ये काय शिकणार ?*
शेअर मार्केट म्हणजे काय ?
शेअर खरेदी विक्री केव्हा करायची ?
शेअर मार्केटचे काम कसे चालते
शेअरचे भाव कमी जास्त का होतात
डिविडेंड म्हणजे काय
आयपीओ म्हणजे काय
कंपनी बोनस शेअर कधी देते
कंपनी शेअर बाय बॅकऑफर का देते
डिलिव्हरी ट्रेड म्हणजे काय
इन्ट्राडे म्हणजे काय
मार्जिन चे नियम काय
लॉन्ग आणि शॉर्ट सेल ट्रेड म्हणजे काय
मार्केट ट्रेंड कसा कळतो
लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्वेस्टमेन्ट कशी करायची
लॉन्ग टर्म प्रॉफिट साठी कोणत्या कंपन्यांचे स्टॉक घ्यायचे
लॉन्ग टर्म स्टॉक किती काळासाठी होल्ड करायचा
आणि अजून बरच काही.....
अधिक माहितीसाठी संपर्क-9167101808
Mint Mudra Investment
www.mintmudrainvestment.com
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap
Beauty Ethics
Green Moksha Foundation


-

Address

R K Apartment, Shop No 1, Ganesh Mandir Road, Near Wadala Bus Depot, Wadala (west)
Mumbai
400031

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mint Money Investment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mint Money Investment:

Share