Cloud Wealth Assurance

Cloud Wealth Assurance WE PROVIDE SERVICES LIKE
* LIC
* MEDICLAIM
* DOCUMENT SERVICES
WE PROVIDE GOOD SERVICES IN AFFORD

Lifetime money for your kids... Birthday plan
14/03/2026

Lifetime money for your kids... Birthday plan

My Profile..
13/03/2026

My Profile..

14/11/2023
07/09/2022

An opportunity to revive your lapsed policy. Contact your nearest Branch or LIC Agent today.

राजा राणी सारखं रिटायरमेंट लाईफ जगणं सर्वांचंच स्वप्न असतं - मुलांची शिक्षणं झाली, लग्न झाली - आता आम्ही मोकळे - आमचं आय...
19/06/2022

राजा राणी सारखं रिटायरमेंट लाईफ जगणं सर्वांचंच स्वप्न असतं - मुलांची शिक्षणं झाली, लग्न झाली - आता आम्ही मोकळे - आमचं आयुष्य आमच्या टर्म्स वर जगण्यासाठी, उरल्या सुरल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी.
पण भारतात 87% वृद्ध व्यक्ती त्यांच्या मुलांवर अवलंबून आहेत - चष्मा, कपडे, औषधे, अशा प्रत्येक लहानमोठ्या पण महत्त्वाच्या गोष्टींसाठी, वाट बघावी लागते, लहान मुलासारखा हट्ट करावा लागतो.
काहीजणांना तर थेट वृद्धाश्रम गाठावा लागतो - संस्कार, Values, Morality वर हवी तेवढी भाषणं देऊ शकता - पण त्याने सत्य परिस्थिती बदलत नाही.
शरीरात ताकद असताना, Income सुरू असतानाच त्या गोड म्हातारपणाची तयारी करायला हवी. नाहीतर, कमी जगणारे जास्त नशीबवान असच म्हणावं लागेल.
मी, सुप्रिया बागकर, मागच्या 10 वर्षात 600+ जोडप्यांना रिटायरमेंट प्लॅनिंग करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं.
तुम्हालाही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर कृपया खालील सर्व्हे फॉर्म भरून अपॉइंटमेंट फिक्स करावी.
https://docs.google.com/.../1FAIpQLScoheoLyxY.../viewform...
काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲप करा.
सुप्रिया बागकर
Financial Advisor
#8879664609

Address

Karve Nagar, Kanjurmarg East
Mumbai
400042

Telephone

918879664609

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cloud Wealth Assurance posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cloud Wealth Assurance:

Share