Vithai Parivar Mahila Urban Co-Opreative Credit Society Ltd.mangalwedha

Vithai Parivar Mahila Urban Co-Opreative Credit Society Ltd.mangalwedha WE PROVIDE ALL BANKING SOLUTIONS

आज संत कान्होपात्रा महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून संस्थेचे संस्थापक मा. श्...
10/06/2024

आज संत कान्होपात्रा महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून संस्थेचे संस्थापक मा. श्री दिगंबर भगरे साहेब यांचा सन्मान आपल्या विठाई परिवार तर्फे करण्यात आला..

विठाई परिवार देते संपुर्ण डिजिटल बँकिंग ग्राहकांनी निश्चिंत गुंतवणुक करावी इतकी पारदर्शक सेवा देणारी एकमेव आपली संस्था व...
10/06/2024

विठाई परिवार देते संपुर्ण डिजिटल बँकिंग
ग्राहकांनी निश्चिंत गुंतवणुक करावी इतकी पारदर्शक सेवा देणारी एकमेव आपली संस्था विठाई परिवार
✓24 तास मोबाईल बँकिंग
✓UPI डिजिटल पिग्मी
✓QR कोड सुविधा
✓FD, RD, SAVING सर्व खाती मोबाईल बँकिंग डिजिटल पद्धतीने दिसतात
✓24 तास api based बँकिंग
✓24 तास मोफत फंड ट्रान्स्फर (Imps, Neft, Rtgs)
✓ API वर आधारित E NACH SYSTEM
✓UPI VAR आधारित डिजिटली RD
✓सर्व मोबाईल व डीटीएच रिचार्ज
✓ऑनलाईन लाईट बिल भरणा
✓मिनी ATM
✓पारदर्शक अर्थसेवा जलद बँकिंग
आजच आपले एक खाते विठाई परिवार मध्ये उघडुन सर्व सुविधांचा लाभ घ्यावा
विश्वास हेच खणखणीत नाणं
ग्राहकांच्या विश्वासाला सर्वाधिक जपणारा,
आपल्या जिव्हाळ्याचा विठाई परिवार..

06/06/2024
आज आपल्या विठाई परिवार तर्फे शिक्षण क्षेत्रात व एसटी महामंडळ क्षेत्रात आपली सेवा पूर्ण केलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षका...
02/06/2024

आज आपल्या विठाई परिवार तर्फे शिक्षण क्षेत्रात व एसटी महामंडळ क्षेत्रात आपली सेवा पूर्ण केलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान आपल्या विठाई परिवार तर्फे करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी केंद्रप्रमुख मा.श्री. विठ्ठल काळुंगे गुरुजी, प्रमुख पाहुणे म्हणून को ऑपरेटिव्ह ट्रेनर मा. श्री. मंगेश देहेडकर सर, तालुका शिक्षक सोसायटी चे चेअरमन मा. श्री. विठ्ठल ताटे गुरुजी, केंद्रप्रमुख मा. श्री. मारुती काळुंगे गुरुजी व विठाई परिवार चे संस्थापक मा.श्री. स्वप्निल काळुंगे साहेब उपस्थित होते..
शिक्षण क्षेत्रात आपले संपुर्ण आयुष्य व्यथित करून समाज घडवणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान आपल्या विठाई परिवार तर्फे आयोजित करण्यात आला होता.

Address

Near Katkar Hospital , Durgamata Nagar
Mangalwedha
413305

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vithai Parivar Mahila Urban Co-Opreative Credit Society Ltd.mangalwedha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share