Spandana SFL - Kolhapur Circle

Spandana SFL - Kolhapur Circle Helping you to grow exponentially

नामांकित फायनान्स् कंपनीसोबत काम करा आणि आपल्या प्रोफेशनल करियरचा 'क्रेडिट स्कोर' वाढवा! आजच आपला रिझ्युम पाठवा.स्पंदना ...
05/03/2024

नामांकित फायनान्स् कंपनीसोबत काम करा आणि आपल्या प्रोफेशनल करियरचा 'क्रेडिट स्कोर' वाढवा! आजच आपला रिझ्युम पाठवा.

स्पंदना स्फूर्ती फायनान्स् ली. कंपनीमध्ये सांगली, विटा, मिरज आणि इस्लामपूर ब्रँचसाठी 'लोन ऑफिसर' पदासाठी त्वरित जागा भरण्यात येत आहेत. (पद भरती फक्त पुरुष उमेदवारांकरिता.)

पात्रता -
✅ 12 वी पास, पदवीधर
✅ वय - 20 ते 27
✅ ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक

वेतन -
✅ ट्रेनिंग दरम्यान - 12,500/महिना
✅ ट्रेनिंग नंतर - 13 ते 22,000/महिना
✅ इन्सेंटिव्हज् + राहण्याची सोय

🗓️ 8 मार्च 2024

⏰ वेळ - सकाळी 10 ते 3

📍 मुलाखतीचे ठिकाण - पहिला मजला, सुखशांती निवास, व्हटकर हाऊसिंग सोसायटी, वीर काकय्या हायस्कुलजवळ, जवाहर नगर, कोल्हापूर.

⚠️ नोंद - 60 ते 120 किमीमध्ये जॉब लोकेशन असेल.

📞अधिक माहितीसाठी - 99702 23104 / 91130 54477

🖇️ रिझ्युम पाठवण्यासाठी - https://forms.gle/nQFgErtqWLYoa4JZ7

_टीम
स्पंदना स्फूर्ती फायनान्स् ली.,
कोल्हापूर सर्कल

Address

First Floor, Sukhshanti Niwas, Vhatkar Housing Society, Near Veer Kakkyya Highschool, Jawahar Nagar
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spandana SFL - Kolhapur Circle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Spandana SFL - Kolhapur Circle:

Share