28/08/2026
रक्षणाचं नातं, प्रेमाचं बंधन! ✨
भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि रक्षणाची भावना जपणारा हा पवित्र सण. राखीच्या धाग्यात बांधलेलं हे नातं आयुष्यभर असंच घट्ट राहो.
आजरा बँक परिवाराकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏