Spandana SFL - Jamkhed Circle

Spandana SFL - Jamkhed Circle Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Spandana SFL - Jamkhed Circle, Financial service, Jamkhed, Jamkhed.

नामांकित फायनान्स् कंपनीसोबत काम करा आणि आपल्या प्रोफेशनल करियरचा ''क्रेडिट स्कोर' वाढवा! आजच आपला रिझ्युम पाठवा.स्पंदना...
11/01/2023

नामांकित फायनान्स् कंपनीसोबत काम करा आणि आपल्या प्रोफेशनल करियरचा ''क्रेडिट स्कोर' वाढवा! आजच आपला रिझ्युम पाठवा.

स्पंदना स्फूर्ती फायनान्स् ली. कंपनीमध्ये जामखेड, कर्जत, शेवगाव , राहुरी तालुक्यांसाठी 'क्रेडिट असिस्टंट' पदासाठी त्वरित जागा भरण्यात येत आहेत.

पात्रता -
✅ 12 वी पास, पदवीधर
✅ वय - 20 ते 27

वेतन -
✅ ट्रेनिंग दरम्यान - 12,000/महिना
✅ ट्रेनिंग नंतर - 13 ते 22,000/महिना
✅ इन्सेंटिव्हज् + राहण्याची सोय

🗓️ 13 जानेवारी 2023

⏰ वेळ - सकाळी 10 ते 3

📞अधिक माहितीसाठी - 7038458378

🖇️ रिझ्युम पाठवण्यासाठी - https://forms.gle/moxTVJ6XMGu5QUqJ9

⚠️ नोंद - 60 ते 120 किमीमध्ये जॉब लोकेशन असेल.

_टीम
स्पंदना स्फूर्ती फायनान्स् ली.,
जामखेड सर्कल

Address

Jamkhed
Jamkhed
413201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spandana SFL - Jamkhed Circle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Spandana SFL - Jamkhed Circle:

Share