26/11/2025
आम्ही तुमच्या मनात
खातं उघडतो..!
आपल्या कष्टातून उभारलेल्या पैशांची काळजी आपल्यापेक्षा जास्त घेणारी संस्था ग्राहकांच्या मनात राज्य करत असते.ज्यात त्याला एक विश्वास असतो,एक आपलेपणाची ओढ असते.तेच काम अगदी प्रमाणिकपणे जनता अर्बन करत आहे.विश्वास आणि पारदर्शकतेच्या जोरावर येथे थेट तुमच्या मनात खातं उघडून एक जिव्हाळ्याचं नातं तयार केलं जातं.ग्राहकांच्या मनाशी कनेक्ट असणारी जनता अर्बन कायम ग्राहकहित जपत आलेली संस्था असून "सदैव जनतेच्या सेवेत"हे ब्रिद घेऊन असंख्य ग्राहकांच्या मनात घर करून आहे.आजच तुम्हीही खातं उघडून बॅकींग सेवेचा मनमुराद आनंद घ्या.
आधिक माहितीसाठी आजच संपर्क करा :-
अजिंक्य कॉम्प्लेक्स,अंबड पाथरी मेन रोड कुंभार पिंपळगाव
96040 55607 ☎️ 90676 35077 ☎️