एल एस के कृषी अर्बन क्रेडिट सो.लि.

  • Home
  • India
  • Jalna
  • एल एस के कृषी अर्बन क्रेडिट सो.लि.

एल एस के कृषी अर्बन क्रेडिट सो.लि. आपला विश्वास हाच आमचा श्वास..

31/05/2026
29/05/2026

🔸 शाखा : पवार हॉस्पिटल शेजारी मेन रोड घनसावंगी.
🔸मेहेर कॉम्प्लेक्स शहागड रोड तिर्थपुरी.
📞 9921175777
7798077505

💠 आर्थिक उन्नतीसाठी विश्वासू साथीदार…
💠 अडचणीच्या प्रसंगी आधार…
💠 उद्याच्या सुरक्षिततेसाठी सक्षम योजना…
💠३६५ दिवस अविरत सेवा देणारी एकमेव संस्था..

🌸✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸नवीन वर्षाची सुरुवात… नवीन आशा, नवीन संधी आणि नात्यांमधील गोडवा वाढवण्याचा सण म्ह...
19/03/2026

🌸✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸

नवीन वर्षाची सुरुवात… नवीन आशा, नवीन संधी आणि नात्यांमधील गोडवा वाढवण्याचा सण म्हणजे गुढीपाडवा! 🏵️

या मंगलमय दिवशी आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाची गुढी उभी राहो…
आणि प्रत्येक नात्यात प्रेम, विश्वास आणि गोडवा कायम राहो! 💛

एल एस के कृषी अर्बन कडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पवार हॉस्पिटल शेजारी मेन रोड घनसावंगी.
मेहेर कॉम्प्लेक्स शहागड रोड तिर्थपुरी.
📞 संपर्क: 9921175777, 7798077505

🇮🇳 प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ एक दिवस नाही,तो आपल्या लोकशाही मूल्यांचा अभिमान,आपल्या संविधानाचा गौरव आणिआपल्या एकतेचा उ...
26/01/2026

🇮🇳 प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ एक दिवस नाही,
तो आपल्या लोकशाही मूल्यांचा अभिमान,
आपल्या संविधानाचा गौरव आणि
आपल्या एकतेचा उत्सव आहे.

एल एस के कृषी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. घनसावंगी परिवाराच्या वतीने
आपणास व आपल्या कुटुंबास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✨ चला, संविधानाचा सन्मान करूया
✨ देशाच्या प्रगतीत योगदान देऊया

जय हिंद! जय भारत! 🇮🇳

🔸 पवार हॉस्पिटल शेजारी मेन रोड घनसावंगी.
🔸मेहेर कॉम्प्लेक्स शहागड रोड तिर्थपुरी.
📞 9921175777
7798077505

Address

शाखा : घनसावंगी
Jalna
431209

Telephone

+919921175777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एल एस के कृषी अर्बन क्रेडिट सो.लि. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to एल एस के कृषी अर्बन क्रेडिट सो.लि.:

Shortcuts

Share