K P Official

K P Official आम्ही आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहू.

https://youtu.be/MR8Rs7gYBLg
02/01/2021

https://youtu.be/MR8Rs7gYBLg

In this video on the occassion of guru purnima गुरु पूर्णिमा, I give tribute to my role models of life with their best speeches and advices which change my l...

22/11/2020
10/11/2020

Want persons to sell our organic agricultural and veterinary products

28/09/2020

*✍ RICH असणं म्हणजे काय ?*

*RICH* शब्दामधला *'R'* हा
*Relationship* चा,

*'I'* हा *Income* चा,

*'C'* हा *Character*चा आणि
*'H'*हा *Health* चा.

*‘नातेसंबंध’, ‘पैसा’, ‘चारित्र्य’*
आणि *‘आरोग्य’* हे चारही स्तंभ
मजबूत आणि संतुलित असणं
म्हणजे *RICH* असणं.

यातला एक स्तंभ जरी डळमळीत
असेल किंवा मजबूत असूनही
संतुलित नसेल तरी बाकी सारं
असूनही आयुष्य विकलांग आहे.

चला... एकमेकाना wish करू
या आणि सगळेच जण
*RICH* होण्याचा प्रयत्न करूया...!

🍒 *जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं*
*जगायला हवं..!!*

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when K P Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share