31/12/2020
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक -माननीय दिलीपराव मोहिते पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित.