29/12/2024
बऱ्याच वेळेला असं होतं,
माझ्या कंपनी मधून mediclaim policy चं कव्हर आहे,
मग मी सेपरेट policy का घेऊ?
तर,
✅ कंपनी कडून mediclaim cover मिळत असते, पण ते साधारण 1 लाख ते 5 लाखापर्यंत असते. ( आता प्रश्न असा आहे की हे cover मला पुरणार आहे का?)
कारण आजकाल किरकोळ उपचारासाठी सुद्धा 2-4 lakh खर्च होतो आहे.
✅ महत्वाचे म्हणजे policy चे cover मी जोपर्यंत कंपनी मध्ये काम करत आहे तोपर्यंत च मिळणार आहे, नोकरीं सोडली किंवा दुसऱ्या कंपनी मध्ये जॉईन झाल्यावर मिळणार आहे का??
✅ आणि मी विचार केला, की नोकरीतून रिटायर झाल्यावर बघू.. तेव्हाचं तेव्हा.. ( जर डायबेटीस / BP किंवा इतर काही गंभीर आजार सुरु झाले? तर नवीन policy मिळेल का?? त्याचे cover लगेच सुरु होईल का??
✅ आणि जर आता मी माझ्यासाठी policy घेतलीच, तर माझ्या कंपनी ची policy आणि माझी स्वतःची policy... दोन्हीही वापरता येतील का???
असे अनेक प्रश्न पडले का?
Expert advise साठी नक्की संपर्क करा..