Padmavati Multistate

Padmavati Multistate सुरक्षा सुविधा आणि विश्वास

27/08/2026

विश्वास आणि सुरक्षिततेचे अतूट बंधन!

ज्याप्रमाणे रक्षाबंधनाचा हा पवित्र सण संरक्षणाची आणि विश्वासाची हमी देतो, त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक सुरक्षेची काळजी घेणे आणि विश्वासू साथीदार राहणे हेच आमचे ध्येय आहे.

आमच्या सर्व सन्माननीय ग्राहकांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Wanted! Golden Opportunity! Wanted!🚶A well-known Padmavati Multistate organization in Solapur district, working in the b...
19/08/2026

Wanted! Golden Opportunity! Wanted!🚶

A well-known Padmavati Multistate organization in Solapur district, working in the banking sector, is looking for experienced and fresher young men and women for various positions.

Head Office, Saat Rasta, Saiful, Nilam Nagar, Mandrup

Accountant :- 2
Graduate, computer knowledge required :- Age: 30–35,
Minimum 5 years experience, Advance Excel mandatory
Technical & Accounting Core Skills, Software & Technical Proficiency, Audit Management & Reporting Skills, Operational & Soft Skills

HR :- 2
Graduate, computer knowledge required :- Age: 25–30
Minimum 2–3 years experience, Advance Excel mandatory
Technical & Core HR Skills, Training & Employee Relations, Software & Soft Skills

Admin :- 1
Graduate, computer knowledge required :- Age: 25–30
Minimum 2–3 years experience, Advance Excel mandatory
Accounting software expertise, financial statement accuracy, budgeting & forecasting, cost control & analysis

BM (Branch Manager):- 2
Graduate, computer knowledge required
Age: 25–30
Minimum 2–3 years experience
Branch operations, staff handling, marketing & recovery, business planning, target achievement

ABM (Assistant Branch Manager):- 2
Graduate, computer knowledge required,
Age: 25–30
Minimum 1 year experience
Branch operations, staff coordination, marketing, recovery, reporting.

Gold Appraiser:- 4
Graduate, computer knowledge required
Age: 21–35
Minimum 1–3 years experience
Gold valuation, customer handling, document verification.

Sales Officer:- 4
Graduate (any stream), computer knowledge required
Age: 20–25
Local language speaking ability, marketing knowledge.

Computer knowledge required
Excel knowledge required
Graduate in any stream
Preference will be given to candidates with experience in loan distribution companies

Interview Details
Date: Saturday, 22 August 2026
Time: 10:00 AM to 2:00 PM

Address:
Konark Plaza, First Floor, Dadashri Ganpati Chowk, Railway Line, Solapur
Contact: 9156061077

Emgail: [email protected]
Website: www.padmavatimultistate.com

सण आनंदाचा "नागपंचमी" आपणास व आपल्या परीवारस आनंदायी शुभेच्छा!
17/08/2026

सण आनंदाचा "नागपंचमी"
आपणास व आपल्या परीवारस
आनंदायी शुभेच्छा!

🇮🇳🌸 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न! 🌸🇮🇳स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पद्मावती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट...
15/08/2026

🇮🇳🌸 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न! 🌸🇮🇳

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पद्मावती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी अक्कलकोट, च्या वतीने तडवळ,वागदरी,मैंदर्गी ,दुधनी,अक्कलकोट ,मंद्रूप,सैफूल ,निलमनगर आणि सातरस्ता येथील १० व १२ बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 💐🏆

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे, गुणवत्तेचे व यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यात आले. 📚🌟

या प्रसंगी सर्वच शाळा आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व उपस्थित मान्यवरांनी पद्मावती संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले. 💐🙏

🌟 सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟📚

🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

"कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि॥" ☘️श्रावण मासारंभ निमित्त...
13/08/2026

"कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि॥"
☘️श्रावण मासारंभ निमित्त आपणा सर्वांना मन: पूर्वक शुभेच्छा!🚩

स्वप्नांना द्या बळ !***सोनेतारण कर्ज ***सर्वाधिक रक्कम फक्त पद्मावती मध्ये....आता दिवस सोन्याचे....झटपट सोडवा पैशांची सम...
10/08/2026

स्वप्नांना द्या बळ !

***सोनेतारण कर्ज ***
सर्वाधिक रक्कम फक्त पद्मावती मध्ये....
आता दिवस सोन्याचे....
झटपट सोडवा पैशांची समस्या.
वैशिष्टे__
👉प्रति ग्रॅम अधिक किंमत
👉कमीत कमी कागदपत्रे
👉कमी व्याजदर
👉त्वरीत मंजुरी
अधिक माहिती साठी जवळच्या
शाखेस संपर्क करा.
Call : 9146 877 877
www.padmavatimultistate.com



loan

"पद्मावती मध्ये FD म्हणजे   वाढ होतच राहील"...☝️☝️☝️☝️☝️☝️१२ महिन्यांसाठी १०.५% व्याजदरही योजना १२ महिन्यांच्या कालावधीस...
04/08/2026

"पद्मावती मध्ये FD म्हणजे
वाढ होतच राहील"...

☝️☝️☝️☝️☝️☝️

१२ महिन्यांसाठी १०.५% व्याजदर
ही योजना १२ महिन्यांच्या कालावधीसाठी आहे आणि
त्यावर १०.५% व्याजदर दिला जात आहे...................................................
🏢 पद्मावती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.
📞 संपर्क क्रमांक: 9146 877 877
www.padmavatimultistate.com......................................................................



loan

. "सगळी नाती जन्मापासून मिळतात, पण मैत्री हे एकमेव नातं आहे जे आपण स्वतः बनवतो आणि आयुष्यभर जपतो."हॅपी फ्रेंडशिप डे ❤️
02/08/2026

. "सगळी नाती जन्मापासून मिळतात, पण मैत्री हे एकमेव नातं आहे जे आपण स्वतः बनवतो आणि आयुष्यभर जपतो."
हॅपी फ्रेंडशिप डे ❤️

"आम्ही सेवेकरी"महिलेसाठी व वृद्धांसाठी सदैव सेवेसाठी तत्पर असलेल्या दुधनी शाखा म्हणजेच पद्मावती मल्टीस्टेट ची वाहीनी ......
29/07/2026

"आम्ही सेवेकरी"
महिलेसाठी व वृद्धांसाठी सदैव सेवेसाठी तत्पर असलेल्या दुधनी शाखा म्हणजेच पद्मावती मल्टीस्टेट ची वाहीनी .....

शाखेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व तसेच गुरुपौर्णिमेच्या निमित्त संस्थेच्या वतीने महिलांसाठी व वृद्धांसाठी एनसीएमसी कार्ड चे कॅम्प आयोजन करण्यात आले, याप्रसंगी तालुक्यातील अनेक खेड्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वर्धापनदिनानिमित्त संस्थेत शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.
..........

www.padmavatimultistate.com



loan

गुरु हा प्रत्यक्ष परब्रह्म (ईश्वर) आहे.🙏गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!🙏
29/07/2026

गुरु हा प्रत्यक्ष परब्रह्म (ईश्वर) आहे.
🙏गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!🙏

Address

Kanda Bazaar Near Mangrule Petroleum
Akkalkot
413216

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padmavati Multistate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Padmavati Multistate:

Shortcuts

Share